Posts

Showing posts with the label 8th Class

8th Standard Maths Unit Test Paper 2026 | ८ वी गणित सराव प्रश्नपत्रिका

सन 2024 - 2025 घटक चाचणी क्र. 2 इयत्ता: 8 वी | विषय: गणित गुण: 20 | वेळ: 1 तास 📺 व्हिडिओ पाहण्यासाठी (Click Here) (संपूर्ण मार्गदर्शन YouTube वर उपलब्ध आहे) प्र. 1. (अ) रिकाम्या जागा भरा. [04 गुण] 1) मध्य (x̄) =  Σfi xi  / N 2) 4x = 24 ∴ x =       3) ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात, त्यांना       म्हणतात. 4) दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची       म्हणतात. प्र. 2. खालील उपप्रश्न सोडवा. (कोणतेही 4) [08 गुण] 1) भागाकार करा: 40q³ ÷ (-10q) 2) समीकरण सोडवा: 17p - 2 = 49 3) वारंवारता सारणी तयार करा (40 कुटुंबातील सदस्यांची संख्या). 4) त्रिकोणांच्या एकरूपतेच...