8वी NMMS / Scholorship
इयत्ता 8वी – NMMS परीक्षा तयारी (महाराष्ट्र)
या पेजवर इयत्ता 8वी विद्यार्थ्यांसाठी
NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेची
संपूर्ण तयारी करण्यासाठी उपयुक्त अभ्यास साहित्य दिले जाईल.
NMMS परीक्षेमध्ये खालील दोन मुख्य विषय असतात:
✔ MAT – Mental Ability Test
✔ SAT – Scholastic Aptitude Test
या पेजवर तुम्हाला मिळेल:
✔ NMMS MAT MCQ प्रश्नोत्तरे
✔ NMMS SAT (गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र) MCQ
✔ सराव प्रश्न व Quiz
✔ NMMS परीक्षा माहिती व मार्गदर्शन
✔ मागील वर्षांचे प्रश्न (Practice)
सर्व नवीन NMMS अभ्यास साहित्य
खाली दिलेल्या पोस्ट्समध्ये उपलब्ध आहे.
NMMS परीक्षेसाठी नियमित सराव करा
आणि वेबसाइटला नियमित भेट द्या.
Comments
Post a Comment