8th Marathi Unit Test 2 Paper PDF 2026 | ८ वी मराठी द्वितीय घटक चाचणी

सन 2026 - 2027

घटक चाचणी क्र. 2

इयत्ता: 8 वी | विषय: मराठी

गुण: 20 | वेळ: 1 तास

📺 उत्तरांसाठी व्हिडिओ पहा (Click Here)

(संपूर्ण मार्गदर्शन YouTube वर उपलब्ध आहे)

प्र. 1. खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. [05 गुण]

(उतारा: खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले... ...शिक्षणाची शेवटची पायरी आहे.)

  • 1) आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी कोणती? [1]
  • 2) चौकटी पूर्ण करा: खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. [2]
  • 3) स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना लक्षात ठेवण्याचे कोणते रहस्य सांगितले? [2]
प्र. 2. खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. [05 गुण]

(कविता: बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो... ...पान्हा नभाला फुटतो...)

  • 1) 'अनवाणी' म्हणजे काय? (योग्य उत्तराला गोल करा)
    अ) बिगर काट्याचे   ब) बिगर चपलांचे   क) बिगर मोज्यांचे [1]
  • 2) आकृती पूर्ण करा: पाऊस आल्यानंतर झालेले बदल. [2]
  • 3) आकृती पूर्ण करा: कवितेतील शेतकऱ्यांची कोणतीही दोन कामे. [2]
प्र. 3. व्याकरण विभाग (Grammar) [06 गुण]
  • अ) खालील शब्दांचे लिंग बदला. [2]
    1) कोंबडा -       
    2) म्हैस -       
  • ब) खालील शब्दांचा संधी सोडवा. [2]
    1) नाहीसा -       
    2) एकेक -       
  • क) उपमेय व उपमान लिहा. [2]
    वाक्य: "हा आंबा साखरेसारखा गोड आहे."
    1) उपमेय:       
    2) उपमान:       
प्र. 4. उपयोजित लेखन [04 गुण]
  • प्रश्न: तुमच्या शाळेत 'विज्ञान प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचना फलक तयार करा.

    (उत्तर पत्रिकेत व्यवस्थित चौकट आखून सूचना फलक लिहा.)

खालील बटनवर क्लिक करून PDF डाउनलोड करा:

📥 प्रश्नपत्रिका (PDF) डाउनलोड करा

Best of Luck Students! 👍

🔥 हे सुद्धा वाचा:

इयत्ता 8 वी विज्ञान - द्वितीय घटक चाचणी (PDF)

👉 इथे क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

8th Standard Maths Unit Test Paper 2026 | ८ वी गणित सराव प्रश्नपत्रिका

8th English Unit Test 2 Paper PDF 2025 | इयत्ता ८ वी इंग्रजी द्वितीय घटक चाचणी