8th Marathi Unit Test 2 Paper PDF 2026 | ८ वी मराठी द्वितीय घटक चाचणी
सन 2026 - 2027 घटक चाचणी क्र. 2 इयत्ता: 8 वी | विषय: मराठी गुण: 20 | वेळ: 1 तास 📺 उत्तरांसाठी व्हिडिओ पहा (Click Here) (संपूर्ण मार्गदर्शन YouTube वर उपलब्ध आहे) प्र. 1. खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. [05 गुण] (उतारा: खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले... ...शिक्षणाची शेवटची पायरी आहे.) 1) आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी कोणती? [1] 2) चौकटी पूर्ण करा: खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. [2] 3) स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना लक्षात ठेवण्याचे कोणते रहस्य सांगितले? [2] प्र. 2. खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. [05 गुण] (कविता: बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो... ...पान्हा नभाला फुटतो...) 1) 'अनवाणी' म्हणजे काय? (योग्य उत्तराला गोल करा) अ) बिगर काट्याचे ब) बिगर चपलांचे क) बिगर मोज्यांचे [1] 2) आकृती पूर्ण करा: पाऊस आल्यानंतर झालेले बदल. [2] ...