8th Standard Maths Unit Test Paper 2026 | ८ वी गणित सराव प्रश्नपत्रिका
सन 2024 - 2025
घटक चाचणी क्र. 2
इयत्ता: 8 वी | विषय: गणित
गुण: 20 | वेळ: 1 तास
📺 व्हिडिओ पाहण्यासाठी (Click Here)
(संपूर्ण मार्गदर्शन YouTube वर उपलब्ध आहे)
प्र. 1. (अ) रिकाम्या जागा भरा. [04 गुण]
- 1) मध्य (x̄) = Σfi xi / N
- 2) 4x = 24 ∴ x =
- 3) ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात, त्यांना म्हणतात.
- 4) दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची म्हणतात.
प्र. 2. खालील उपप्रश्न सोडवा. (कोणतेही 4)
[08 गुण]
- 1) भागाकार करा: 40q³ ÷ (-10q)
- 2) समीकरण सोडवा: 17p - 2 = 49
- 3) वारंवारता सारणी तयार करा (40 कुटुंबातील सदस्यांची संख्या).
- 4) त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी ओळखा.
- 5) कर्ण-भुजा कसोटीनुसार त्रिकोण एकरूप दाखवा.
प्र. 3. खालील उपप्रश्न सोडवा. (कोणतेही 2)
[06 गुण]
- 1) भागाकार करा व बाकी लिहा: (y² + 10y + 24) ÷ (y + 4)
- 2) शाब्दिक उदाहरण: अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा 5 ने मोठा आहे.
- 3) शतमान स्तंभालेख काढा (दिलेल्या माहितीवरून).
खालील बटनवर क्लिक करून PDF डाउनलोड करा:
📥 उत्तरपत्रिका (PDF) डाउनलोड कराBest of Luck Students! 👍
Comments
Post a Comment