Posts

Showing posts with the label Unit Test 2

8th Marathi Unit Test 2 Paper PDF 2026 | ८ वी मराठी द्वितीय घटक चाचणी

सन 2026 - 2027 घटक चाचणी क्र. 2 इयत्ता: 8 वी | विषय: मराठी गुण: 20 | वेळ: 1 तास 📺 उत्तरांसाठी व्हिडिओ पहा (Click Here) (संपूर्ण मार्गदर्शन YouTube वर उपलब्ध आहे) प्र. 1. खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. [05 गुण] (उतारा: खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले... ...शिक्षणाची शेवटची पायरी आहे.) 1) आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी कोणती? [1] 2) चौकटी पूर्ण करा: खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. [2] 3) स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना लक्षात ठेवण्याचे कोणते रहस्य सांगितले? [2] प्र. 2. खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. [05 गुण] (कविता: बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो... ...पान्हा नभाला फुटतो...) 1) 'अनवाणी' म्हणजे काय? (योग्य उत्तराला गोल करा) अ) बिगर काट्याचे   ब) बिगर चपलांचे   क) बिगर मोज्यांचे [1] 2) आकृती पूर्ण करा: पाऊस आल्यानंतर झालेले बदल. [2] ...

8th Std Science Unit Test 2 Question Paper 2026 | इयत्ता 8 वी विज्ञान घटक चाचणी 2 प्रश्नपत्रिका (PDF)

द्वितीय सत्र (Second Semester) सुरू झाले आहे आणि आता लवकरच तुमच्या घटक चाचणी क्रमांक 2 (Unit Test 2) परीक्षा सुरू होतील. ​ही परीक्षा साधारणपणे 20 गुणांची असते.  तुमचा सराव चांगला व्हावा आणि तुम्हाला परीक्षेचे स्वरूप (Paper Pattern) समजावे,  यासाठी आम्ही इयत्ता 8 वी विज्ञान (Science) विषयाची सराव प्रश्नपत्रिका उत्तरांसहित खाली दिली आहे. ​ ही प्रश्नपत्रिका वहीत सोडवा आणि जास्तीत जास्त सराव करा!   इयत्ता 8 वी विज्ञान: घटक चाचणी 2 (सराव प्रश्नपत्रिका) ​गुण: 20 | वेळ: 1 तास  ​प्रश्न 1. (अ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. (3 गुण) 1.वारंवारितेचे (Frequency) एकक _______ हे आहे. (हर्ट्झ / डेसिबल) 2.रासायनिक बदलामध्ये पदार्थाचे _______ बदलते. (रूप / संघटन) ​ 3.पेशींमधील कचरा बाहेर टाकण्याचे काम _______ ही अंगके करतात. (लयकारिका / तंतूकणिका)  ​(ब) जोड्या जुळवा. (2 गुण)  'अ' गट                             'ब' गट  1) लिंबू              अ) निळा लिटमस लाल ...