9th Marathi Unit Test 2 Paper PDF 2025 | इयत्ता ९ वी मराठी द्वितीय घटक चाचणी

सन 2024 - 2025

घटक चाचणी क्र. 2

इयत्ता: 9 वी | विषय: मराठी

गुण: 20 | वेळ: 1 तास

📺 उत्तरांसाठी व्हिडिओ पहा (Click Here)

(संपूर्ण स्पष्टीकरण YouTube वर उपलब्ध आहे)

विभाग 1 : गद्य (Prose) [06 गुण]

(उतारा: तसे आमचे जुने आकाशवाणीवाले बऱ्यापैकी आभारबाज होतेच... ...ज्यांनी ज्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांचे आभार.)

  • 1) आकृती पूर्ण करा:
    जुने आकाशवाणीवाले या कार्यक्रमासाठी आभाराची चैन तयार करत असत. [2]
  • 2) आकृती पूर्ण करा:
    आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे. [2]
  • 3) 'घाऊक आभार' या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. [2]
विभाग 2 : पद्य (Poetry) [05 गुण]

(कविता: आम्ही डोंगरराजाची... ...आम्ही उंबर माळीचे.)

  • 1) आकृती पूर्ण करा:
    कवीने कवितेत आई म्हणून यांना संबोधले आहे. [1]
  • 2) आकृती पूर्ण करा:
    कवितेत आलेल्या प्राण्यांची नावे. [1]
  • 3) खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा (कोणतेही दोन):
    i) आभाळ पेलती
    ii) पांघरू आभाळ
    iii) वांदर नळीचे [1]
  • 4) काव्यसौंदर्य:
    'बसू सूर्याचं रुसून पाहू चंद्राकं हसून' या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. [2]
विभाग 3 : स्थूलवाचन [02 गुण]
  • खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा:
  • 1) 'बिग 5' चे थोडक्यात वर्णन करा.
  • 2) केन्या पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल 'गेम ड्राइव्ह' या मुद्द्याधारे स्पष्ट करा.
विभाग 4 : भाषाभ्यास (Grammar) [03 गुण]
  • 1) वृत्त ओळखा:
    'पहा दिंडी चालली पंढरीला' [1]
  • 2) वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन): [2]
    i) डोळे भरून येणे
    ii) कटाक्ष असणे
    iii) जीव तोडून काम करणे
विभाग 5 : उपयोजित लेखन [04 गुण]
  • कथालेखन:
    पुढील शब्दांवरून सुंदर कथा तयार करा:
    घर, श्रीमंती, मैत्री, मदत

खालील बटनवर क्लिक करून PDF डाउनलोड करा:

📥 प्रश्नपत्रिका (PDF) डाउनलोड करा

Best of Luck Students! 👍

Comments

Popular posts from this blog

8th Marathi Unit Test 2 Paper PDF 2026 | ८ वी मराठी द्वितीय घटक चाचणी

8th Standard Maths Unit Test Paper 2026 | ८ वी गणित सराव प्रश्नपत्रिका

8th English Unit Test 2 Paper PDF 2025 | इयत्ता ८ वी इंग्रजी द्वितीय घटक चाचणी